AIASL Recruitment 2024:10वी पास ते पदवीधरांसाठी 3256 जागा उपलब्ध!जम्बो भरती 2024,येथे करा थेट अर्ज!कोणतीही परीक्षा न देता होणार निवड

AIASL Recruitment 2024

AIASL Recruitment 2024: दहावी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी 3256 जागांवर पद भरती होणार आहे आणि या पदभरतीसाठी कोणतीही परीक्षा आयोजित करण्यात आलेली नसून फक्त मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. उमेदवाराला फक्त आम्ही खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी 12 ते 16 जुलै 2024 च्या दरम्यान उपस्थित राहावे लागणार आहे. चला तर मित्र-मैत्रिणींनो बघूया आज संपूर्ण माहिती.

AIASL म्हणजेच एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड द्वारे विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पद भरती म्हणजे तब्बल 3256 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

इतर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

What are the educational qualifications required to be eligible for the AIASL Recruitment 2024?

खालीलपैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता तुम्ही पूर्ण करत असल्यास या भरतीसाठी अर्ज करू शकता.
पदवीधर, MBA, इंजिनिअरिंग पदवी (Mechanical / Automobile / Production / Electrical & Electronics / Electronics and Communication), इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Production / Electronics / Automobile), LMV, नर्सिंग डिप्लोमा, B.Sc. (Nursing), डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile), ITI/NCTVT (Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder), HMV ड्रायव्हिंग लायसन्स, 10वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

What are the positions available in AIASL Recruitment 2024?

या पदभरतीमध्ये टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर, डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर, ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर, ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस, रॅम्प मॅनेजर, डेप्युटी रॅम्प मॅनेजर, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प, ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल, टर्मिनल मॅनेजर-कार्गो, डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो, ड्यूटी मॅनेजर-रॅम्प-कार्गो, ड्यूटी ऑफिसर-कार्गो, ज्युनियर ऑफिसर-कार्गो, पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव, रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन (पुरुष), यूटिलिटी एजंट (पुरुष) ही सर्व पदे
भरण्यात येणार आहे. एकूण रिक्त जागा 3256 भरण्यात येणार आहे.

लाडकी बहिण योजना 5 मिनिटात करा अर्ज

What is the age limit for applying to AIASL Recruitment 2024?

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी,28 ते 55 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Telegram group मध्ये जॉईन व्हा

Is there an application fee for AIASL Recruitment 2024?

परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]

What is the selection process for AIASL Recruitment 2024?

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400099.

What are the dates for the interview process?

मित्र-मैत्रिणींनो पदानुसार पगार हा वेगवेगळा असणार आहे.आणि थेट मुलाखत 12 ते 16 जुलै 2024 च्या दरम्यान होणार आहे.

AIASL Recruitment 2024 FAQs:

1. वयोमर्यादा काय आहे?

उत्तर:वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी,28 ते 55 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

2. SC/ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा सूट किती आहे?
उत्तर:SC/ST: 05 वर्षे सूट

3. OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा सूट किती आहे ?
उत्तर:OBC: 03 वर्षे सूट

4. परीक्षा फी किती आहे ?
उत्तर:परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]

5. SC/ST/ExSM उमेदवारांसाठी परीक्षा फी किती आहे?
उत्तर:SC/ST/ExSM: फी नाही

6. पगार कसा ठरतो?
उत्तर:पदांनुसार पगार ठरविण्यात आलेला आहे.

7. नोकरी ठिकाण कुठे आहे?
उत्तर:मुंबई

8. निवड पद्धत काय आहे?
उत्तर:निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

9. मुलाखतीचे ठिकाण कुठे आहे?
उत्तर: मुलाखतीचे ठिकाण: GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400099.

10. थेट मुलाखतीच्या तारखा काय आहेत?
उत्तर:थेट मुलाखत: 12 ते 16 जुलै 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://www.aiasl.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

लक्ष द्या:

व्हाट्सअप ग्रुपमध्ये दहा लाख जनता आमच्या सोबत जोडली गेली आहे. जर तुम्हालाही अशाच नवनवीन अपडेट्स रोज हवे असतील तर खाली आमच्या नविन टेलिग्राम चॅनेलची तसेच व्हाट्सअप चॅनेल ची लिंक दिलेली आहे. मोफत अपडेट्स/अलर्ट मराठीमध्ये वाचण्यासाठी रोज maharashtra boardsolutions.net ला भेट द्या.

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा:

दहा लाखाहून अधिक जनता आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन झाली आहे.अशाच निःशुल्क अपडेट्ससाठी आमच्या नविन व्हाट्सअप चॅनेलला जॉईन व्हा. धन्यवाद.

Leave a Comment