FSSAI Recruitment 2024:14 जुलै 2024आत असा करा अर्ज!विविध पदे भरण्यासाठी होणार नविन पदभरती! APPLY NOW 

FSSAI Recruitment 2024

FSSAI Recruitment 2024:14 जुलै 2024आत असा करा अर्ज!विविध पदे भरण्यासाठी होणार नविन पदभरती! APPLY NOW 

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI Recruitment 2024)अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्र-मैत्रिणींनो ही भरती संचालक, प्रशासकीय अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच होणार आहे. याबाबत भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 14 जुलै 2024 पर्यंतच अर्ज करू शकतात. संचालक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

संस्था – भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)

 FSSAI भरती २०२४ मध्ये कोणती पदे उपलब्ध आहेत?

सहायक संचालक आणि प्रशासकीय अधिकारी ही पदे या पदभरतीमध्ये उपलब्ध आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

FSSAI भरती २०२४ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

14 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

FSSAI भरती २०२४ मद्ये पदांनुसार जागा किती आहे?

भरतीमध्ये पदानुसार 11 जागा आहे.सहाय्यक सहाय्यक संचालकच्या पाच जागा आणि तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्या सहा जागा उपलब्ध आहेत.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

माझी लाडकी बहिण योजना

मिळणारे वेतन –

FSSAI भरती २०२४ मध्ये वेतन किती ?

  • सहायक संचालक Pay Level- 10
  • प्रशासकीय अधिकारी Pay Level- 08

मी FSSAI भरती २०२४ साठी कसा अर्ज करू शकतो?

अर्ज करण्याची लिंक आम्ही या लेखामध्ये दिलेली आहे.तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 असून यानंतरचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. आणि अर्जामध्ये अपूर्ण माहिती देणारे  दिलेली असल्यास उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरविण्यात येणार आहे. आणि उमेदवाराने मुदतीनंतर अर्ज केल्यास त्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच या पदभरतीची नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

लक्ष द्या:

व्हाट्सअप ग्रुपमध्ये दहा लाख जनता आमच्या सोबत जोडली गेली आहे. जर तुम्हालाही अशाच नवनवीन अपडेट्स रोज हवे असतील तर खाली आमच्या नविन टेलिग्राम चॅनेलची तसेच व्हाट्सअप चॅनेल ची लिंक दिलेली आहे. मोफत अपडेट्स/अलर्ट मराठीमध्ये वाचण्यासाठी रोज maharashtra boardsolutions.net ला भेट द्या.

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनलला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनलला जॉईन करा:

Punjab National Bank Bharti 2024:येत्या दहा दिवसात पंजाब नॅशनल बँकेत भरण्यात येणार 2700 रिक्त जागा!! थेट अर्ज करा! Apply Now Punjab National Bank Bharti

Leave a Comment