चंद्रपूर वन विभाग, महाराष्ट्रात वनस्पतीशास्त्रज्ञ, ग्रंथपाल आणि माळी या पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. श्री अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उद्यान, विसापूर (मध्य चांदा वन विभाग) अंतर्गत या पदांसाठी 11 महिन्यांच्या करारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता आणि अन्य महत्त्वाची माहिती अधिकृत जाहिरात PDF मध्ये दिलेली आहे. अर्ज प्रक्रिया 16 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. उमेदवार ऑफलाईन (पोस्टाने),किंवा ई-मेलद्वारे अर्ज सादर करायचा आहे.
चंद्रपूर वन विभाग भरती संपुर्ण माहिती:
पदाचे नाव: वनस्पतीशास्त्रज्ञ, ग्रंथपाल, माळी
भरती विभाग: चंद्रपूर वन विभाग, महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता: संबंधित पदांनुसार पात्रता आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी जाहिरात PDF तपासा.
अर्ज पद्धत: पोस्ट, समक्ष किंवा ई-मेलद्वारे
पत्ता: उपवनसंरक्षक, मध्य चांदा वन विभाग कार्यालय, चंद्रपूर-मूल रोड, चंद्रपूर – 442401
ई-मेल पत्ता: dycfcentralchanda@mahaforest.gov.in
वेतन: नियमानुसार
अर्ज सुरू होण्याची तारीख: 16 डिसेंबर 2024
शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2024
अधिकृत वेबसाईट: mahaforest.gov.in
अर्ज कसा करावा:
उमेदवारांनी जाहिरात PDF मध्ये दिलेला अर्जाचा नमुना भरून आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 16 डिसेंबर 2024 असून शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.
फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक भरणे महत्त्वाचे आहे.
महत्त्वाच्या लिंक्स:
🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा |
🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा |
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा |
चंद्रपूर वन विभाग भरती 2024 FAQs
1. चंद्रपूर वन विभाग भरतीसाठी कोणती पदे उपलब्ध आहेत?
वनस्पतीशास्त्रज्ञ, ग्रंथपाल, आणि माळी या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
2. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.
3. शैक्षणिक पात्रता काय असावी?
संबंधित पदांसाठी वेगवेगळी पात्रता आवश्यक आहे. 10वी पास ते मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
4. अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे?
अर्ज ऑफलाईन (पोस्टाने), समक्ष किंवा ई-मेलद्वारे सादर करता येईल. अर्जाचा नमुना अधिकृत जाहिरात PDF मध्ये उपलब्ध आहे.
5. भरतीसाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे?
अधिकृत वेबसाईट mahaforest.gov.in आहे.
सरकारी नोकरीशी संबंधित ताज्या अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि ही माहिती आपल्या मित्रांबरोबर शेअर करा.