DVET Gov Recruitment 2023 :DVET Maharashtra Bharti 2023 व्यवसाय, लिपिक, व प्रशिक्षण संचालनय ७७२ जागांची भरती

DVET vacancy 2023: dvet 2023 bharti online application

DVET Maharashtra 2023 new vacancy available announced by DVET recruitment board dvt gov in of Maharashtra gov new posts – DVET Maharashtra ( Directorate of Vocational Education and Training) announce new vacancy for posts of following posts : कनिष्ट सर्वेक्षक, निदेशक, अधीक्षक , मिलराइट मेंटेनन्स माकेनिक , भांडारपाल, वसतिगृह अधीक्षक, साह्यक भांडारपाल, वरिष्ठ लिपिक आशी एकूण ७७२ पदांची ही जाहिरात काल प्रसिद्ध झाली आहे. dvet Maharashtra recruitment या साठी online अर्ज हा मागवण्यात येत आहे. अर्जाची सुरुवात ही १७ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२३ पर्यंत ही असणार आहे.

DVET Recruitment 2023 – dvet.gov.in

Dvet महाराष्ट्र ज्यांना ITI Gov सरकारी कार्यालयांमध्ये या पदासाठी dvet जॉबसाठी स्वारस्य आहे, dvet iti gov college vacancy 2023 , सर्व तपशील या पोस्टमध्ये दिलेले आहेत, आज dvet नवीन 772 पदांसाठी लघु सूचना प्रकाशित करण्यात आली आहे.

DVET Bharati 2023 व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य भरती 2023

महाराष्ट्र शासन व व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत शासकीय संस्था iti gov in कॉलेज व कार्यालायात तसेच गट क मधील ७७२ रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

जाहिरात चा क्रमांक – २/२०२२

सर्व एकूण पदांची संख्या – ७७२

पदांची माहिती – information about DVET Gov in Bharati Posts 2023

निदेशक – ३१६
कनिष्ट सर्वेक्षक- १५
भांडारपाल-६
अधीक्षक- १३
मिलराइट मेंटेनन्स माकेनिक- ४६
वसतिगृह अधीक्षक-३०
वरिष्ठ लिपिक-२७० पदे
साह्यक भांडारपाल-८९
शैक्षणिक पात्रता – सविस्तर जाहिरात ही लवकरच प्रसिद्ध होईल ( शोर्ट जाहिरात आली आहे)
अर्ज फी – लवकरच प्रसिद्ध होईल
वय मर्यादा – लवकरच प्रसिद्ध होईल
अर्ज सुरुवात – १७ फेब्रुवारी २०२३
शेवटची तारीख – ९ मार्च २०२३
अर्ज प्रक्रिया – online


📍 Official website
📍 online अर्ज येथे करा
📍 सविस्तर जाहिरात ही : PDF पहा
Download Link

हे पण वाचा >>

Telegram group मध्ये जॉईन व्हा

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : नाशिक महानगरपालिका भरती झाली सुरू, परीक्षा नाही फक्त मुलाखत महिना 45 हजार रुपये

Maharashtra Van Vibhag Bharti 2023 : वन विभागामध्ये चालू झाली मोठी भरती लवकर करा अर्ज तारीख

Mpsc Bharti : ग्रामसेवक भरतीचे वेळापत्रक झाले जाहीर या तारखेपासून होणार सुरुवात

MPSC Success Story : कहाणी लाखो तरुणांना देईल प्रेरणा ; अत्यंत गरीब कुटुंबातील वसीमा झाली उपजिल्हाधिकारी

दहावी परीक्षा रद्द अधिकृत निर्णय जाहीर इथे बघा ? – 10th ssc exam cancelled news 2023

घरी बसून सुरू करा हा व्यवसाय, होईल लाखोंची कमाई : Business ideas in Marathi 2023

Board Exam 2023 दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये सरकारने केले आहे मोठे बदल या विध्यार्थ्यांना पेपर देता येणार नाही

अशाच प्रकारच्या माहिती साठी आताच जॉईन करा व्हॉट्स ॲप ग्रूप

Leave a Comment