Maharashtra anganwadi Recruitment 2023:अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेला सुरुवात.आत्ताच अर्ज करा.शेवटची तारीख जवळ!!

Maharashtra anganwadi Recruitment 2023:अंगणवाडी सेविका भरती प्रक्रियेला सुरुवात.आत्ताच अर्ज करा.शेवटची तारीख जवळ!!

Maharashtra anganwadi Recruitment 2023:

Maharashtra anganwadi bharti 2023: नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो या लेखामध्ये अंगणवाडी सेविका भरती विषयी
संपूर्ण माहिती दिली आहे ही माहिती नीट वाचा व 25/एप्रिल/23
या तारखेच्या आत अर्ज करा अन्यथा अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.त्यामुळे अर्ज करायला विसरू नका.ही भरती तब्बल 818 रिक्त पदांसाठी होणार आहे.या सर्व रिक्त जागा भरायच्या आहेत त्यामुळे ज्यांना अंगणवाडी सेविका/ मिनी अंगणवाडी सेविका/
अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी हवी आहे.त्यांनी ही संधी सोडता कामा नये.अर्ज करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.तुम्हाला अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे तेथून तुम्हीं अर्ज करू शकता.

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

अंगणवाडी सेविका भरती2023:ही भरती पुणे जिल्हा परिषद अंतर्गत होत आहे. मित्रानो/मैत्रिणींनो या भरतीसाठी 8/3/23 पासुन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

पद व त्याप्रमाणे रिक्त पदांची सारणी खाली दिलेली आहे.

🟣पद रिक्त तसेच जागा
🟡अंगणवाडी सेविका= 134
🟡मिनी अंगणवाडी सेविका =663
🟡अंगणवाडी मदतनीस =31

नोकरी विषयी आणि शैक्षणिक ,योजना, शेतकरी सरकारी योजना या सर्व updates करीता आमच्या वेबसाईटला फॉलो करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी, योजना, शेतकरी योजना सर्व updates तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहचेल.

व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

Telegram group मध्ये जॉईन व्हा

टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

⭐अंगणवाडी सेविका भरती संबंधित महत्वाच्या प्रश्नांचे उत्तर खालील आहेत:

अंगणवाडी सेविका भरती – FAQ

1.🤔अंगणवाडी सेविका भरती संबंधित विविध पद आहेत का?

उत्तर:होय, अंगणवाडी सेविका भरती संबंधित विविध पद आहेत जसे की अंगणवाडी सेविका, अंगणवाडी हेल्पर, मिनी अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी हेल्पर.

2.🤔अंगणवाडी सेविका भरती साठी पात्रता काय आहे?

अंगणवाडी सेविका भरती साठी पात्रता हे खालीलप्रमाणे असणे आवश्यक आहे.

उत्तर :1.उमेदवाराचे शैक्षणिक अहवाल2.उमेदवाराचे आयुपत्रिका3.उमेदवाराचा राज्यातील निवास प्रमाणपत्र4.उमेदवाराचा जातीचा अहवाल5.उमेदवाराचा वैधानिक बँक खाता

3.🤔अंगणवाडी सेविका भरती साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा लागतो?

उत्तर:अंगणवाडी सेविका भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आपण अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.आपण वेबसाइटवर लॉग इन करून आवेदन पत्र भरू शकता.



Leave a Comment