MSRTC Bharti 2024: दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेवारांसाठी होणार मेगाभरती कोणतीही परीक्षा नाही थेट निवड!

MSRTC Bharti 2024

कोणतीही परीक्षा न देता एसटी महामंडळात नोकरीची संधी:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागामध्ये शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १४५ रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय कोर्स पूर्ण केलेले उमेदवार पात्र आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२४ आहे.

पदांची संख्या आणि ट्रेड

 • मोटार मेकॅनिक वाहन (४० जागा)
 • मेकॅनिक डिझेल (३४ जागा)
 • मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर (३० जागा)
 • ऑटो इलेक्ट्रिशियन (३० जागा)
 • वेल्डर (२ जागा)
 • टर्नर (३ जागा)
 • प्रशितन व वातानुकूलिकरण (६ जागा)

शैक्षणिक पात्रता

Telegram group मध्ये जॉईन व्हा
 • दहावी उत्तीर्ण
 • संबधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स

वेतन

मासिक ७ हजार ७०० ते ८ हजार ५० रुपये
नोकरी ठिकाण: सातारा

अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२४

Telegram group मध्ये जॉईन व्हा
 • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सरकारच्या अप्रेंटिस नोंदणी वेबसाइटवर जा.
 • ऑफलाइन अर्ज करण्यासाठी विभाग नियंत्रक कार्यालय, सातारा या पत्त्यावर अर्जाची प्रत पाठवा.

अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.

नोकरी मिळवण्यासाठी या टिप्स लक्षात ठेवा

 • अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
 • अर्जातील सर्व माहिती अचूक आणि पूर्ण भरा.
 • आवश्यक कागदपत्रांची प्रत अर्जसोबत जोडा.
 • अर्जाची प्रत योग्य पत्त्यावर पाठवा.

उमेदवारांना शुभेच्छा!

🔗जाहिरात PDF पहा 👉 येथे क्लिक करा
🔗ऑनलाइन अर्ज 👉 येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा

📣 साक्षर , संपन्न व समृद्ध महाराष्ट्राच्या मदतीसाठी!!
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment