आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये होणार मोठी भरती लगेचच करा अर्ज!! MUHS Bharti 2023

MUHS stands for Maharashtra University of Health Sciences.

आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये होणार मोठी भरती लगेचच करा अर्ज!! MUHS Bharti 2023

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो stands for Maharashtra University of Health Sciences(MUHS) म्हणजेच नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 46 रिक्त झालेल्या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. आणि या भरती विषयीची संपूर्ण माहिती या लेखामध्ये सादर करण्यात आलेली आहे व तसेच अर्ज कसा करायचा कुठे करायचा याची लिंक ही या लेखामध्ये दिलेली आहे. पात्रता याबाबतची माहिती तसेच अर्जाच्या तारखा ही यामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा वं लगेचच अर्ज करा.

MUHS Bharti mahiti: मित्र आणि मैत्रिणींनो नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने जाहीर केलेल्या रिक्त पदांसाठीच्या भरतीची अंतिम तारीख 25 एप्रिल 2023 ही आहे यानंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही त्यामुळे तारखेपूर्वी अर्ज करा.
मित्र-मैत्रिणींनो या भरतीसाठीची निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे. व तसेच तुम्ही या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

MUHS नाशिक भरती 2023:या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली लिहिलेला आहे त्यानुसार तुम्ही त्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

मित्र आणि मैत्रिणींनो महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे विविध रिक्त पदे भरायचे आहे तरीही संधी कोणीही सोडू नये व न चुकता 25 एप्रिल 2023तारखेच्या आत अर्ज करावा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

अधिकृत अर्ज जाहिरात – येथे क्लिक करा

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

जाहिरातीमध्ये पदांची नावे व त्यानुसार जागा दिलेले आहे तरी तुम्ही जाहिरात बघावी व पूर्ण खात्री करून घ्यावी.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

पुढील पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे
👉 प्राध्यापक प्राचार्य सहयोगी प्राध्यापक तसेच सहाय्यक प्राध्यापक ही सर्व पदे रिक्त झालेली आहेत व यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे भरती होणार आहे.

या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे असणार आहे:

👉1 प्राध्यापक या पदासाठी शैक्षणिक पात्रता: एखाद्या माननीय विद्यापीठामधून आयुर्वेदातील बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त त्याच्या समकक्ष सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडिया मेडिसिन किंवा नॅशनल कमिशन फोर इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन या कायद्याअंतर्गत. आणि आयुर्वेदातील संबंधित विषयातील पदवी तर पात्रता किंवा कडून विषय सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन किंवा नॅशनल कमिशनद्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठ अधिनियमांतर्गत भारतीय औषध प्रणालीसाठी.

2 प्राचार्य या पदासाठी शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे:
👉एखाद्या विद्यापीठातून आयुर्वेदातील बॅचलर पदवी किंवा मान्यताप्राप्त त्याच्या समकक्ष सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन किंवा नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसिन या कायद्यांतर्गत; तसेच आयुर्वेदातील संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता किंवा कडून विशेष सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन किंवा नॅशनल कमिशनद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ अधिनियमांतर्गत भारतीय औषध प्रणालीसाठी.

  1. सहायक प्राध्यापक या पदासाठीची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे:-
    👉 एखाद्या विद्यापीठातून आयुर्वेदातील बॅचलर पदवी किंवा केंद्रीय भारतीय औषध परिषद किंवा कायद्याच्या अंतर्गत भारतीय औषध प्रणालीसाठी राष्ट्रीय आयोगाने मान्यता दिलेली समकक्ष पदवी असणे गरजेचे आहे आयुर्वेदातील संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता किंवा कडून विशेष सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन किंवा नॅशनल कमिशनद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ.
  2. सहयोगी प्राध्यापक या पदासाठीची शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे:
    👉एखाद्या विद्यापीठातून आयुर्वेदातील बॅचलर पदवी किंवा केंद्रीय भारतीय औषध परिषद किंवा कायद्याच्या अंतर्गत भारतीय औषध प्रणालीसाठी राष्ट्रीय आयोगाने मान्यता दिलेली समकक्ष पदवी आणि आयुर्वेदातील संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता किंवा कडून विशेष सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन किंवा नॅशनल कमिशनद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठ.

MUHS नाशिक भरती 2023 कशी असेल?
MUHS नाशिक भरती 2023 ऑनलाइन मोडेत घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.

MUHS नाशिक भरतीसाठी अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवावा?
उत्तर रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर, रत्नदीप आयुर्वेद मेडिकल कॉलेज, रत्नापूर, ता. जामखेड जि. अहमदनगर.

1.अर्ज पाठवण्याची पद्धत कोणती आहे.?
उत्तर – अर्ज ऑफलाइन /आँनलाईन पद्धतीने करावा.

2.अर्ज करण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?
उत्तर – भरती संबंधी शैक्षणिक पात्रता विविध पदांसाठी विविध असू शकतात. योग्यता संबंधी माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.

3-MUHS नाशिक भरतीमध्ये निवड झाल्यास नोकरी ठिकाण कोणते असेल?
उत्तर- निवड झाल्यास नोकरी ठिकान अहमदनगर असेल.

4-अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर-भरती संबंधी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.

5-भरतीसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर-भरती संबंधी अर्ज ऑनलाइन मोडेत करावा लागेल. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावे लागेल.

6-अर्ज करण्यासाठी फीस किती आहे?
उत्तर – भरती संबंधी अर्ज करण्यासाठी फीस अधिकृत वेबसाइटवर जाहीर केल्या जाणारी शुल्क असते.

7-भरती संबंधी परीक्षा कशी आहे?
उत्तर – भरतीसाठी पात्र होण्यासाठी, उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा तपासली पाहिजे.भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होईल. मात्र, पदांसाठीच्या वेतनश्रेणीचा जाहिरातीत उल्लेख नाही.

Leave a Comment