NIACL Assistant Bharti 2025:न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीत; 500 जागांसाठी प्रक्रिया सुरू

NIACL Assistant Bharti 2025

NIACL Assistant Bharti 2025: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये सहाय्यक पदासाठी 500 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात कंपनीच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली असून अर्ज प्रक्रिया 17 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 1 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

एकूण जागा: 500 (महाराष्ट्र – 105)

पदाचे नाव: सहाय्यक

शैक्षणिक पात्रता: अर्जदाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, केंद्र सरकार मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. उमेदवाराला त्याच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

वयोमर्यादा: उमेदवाराचे वय 1 डिसेंबर 2024 रोजी 21 ते 30 वर्षांदरम्यान असावे. [SC/ST प्रवर्गासाठी 5 वर्षे आणि OBC प्रवर्गासाठी 3 वर्षे वयोमर्यादेत सवलत लागू.]

परीक्षा शुल्क:

सामान्य/OBC प्रवर्ग: ₹850/-

SC/ST/PwBD/EXS प्रवर्ग: ₹100/- (GST सह)

Telegram group मध्ये जॉईन व्हा

पगार: 22405-62265 (ग्रेडनुसार वेतनवाढ)

निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेच्या आधारावर करण्यात येईल.

अर्ज पद्धती: ऑनलाईन माध्यमातून अर्ज करावा लागेल.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 1 जानेवारी 2025

🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
🔗अधिकृत वेबसाइट👉 येथे क्लिक करा
NIACL Bharti 2025

NIACL Assistant Bharti 2025 –  (FAQs)

2. NIACL Assistant Bharti 2025 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे बंधनकारक आहे.

3. NIACL Assistant Bharti 2025 साठी वयोमर्यादा काय आहे?

1 डिसेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे दरम्यान असावे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सवलत दिली जाते.

4. NIACL Assistant Bharti 2025 साठी परीक्षा शुल्क किती आहे?

सामान्य आणि OBC उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ₹850/- आहे, तर SC/ST/PwBD/EXS उमेदवारांसाठी हे शुल्क ₹100/- (GST सह) आहे.

5. NIACL Assistant Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

NIACL Assistant Bharti 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 जानेवारी 2025 आहे.

Leave a Comment