प्रस्तुतचे जाहिरातीमधील पदाकरिता करावयाच्या अर्जाचा नमुना जाहिराती सोबत महापालिका संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सदरचा अर्थ उपलब्ध करुन घेऊन उमेदवाराने सादर करणे अपेक्षीत आहे. याकरिता महापालिकेमार्फत स्वतंत्रपणे अर्ज उपलब्ध करुन दिला जाणार नाही याची नोंद ध्यावी
१६) सदर जाहिरातीच्या अनुषंगाने गुणानुक्रम यादी तसेच अंतिम निवड यादी, नेमणूक आदेश, महापालिकेच्या संकेतस्थळ www.pcmcindia.gov.in वर प्रसिध्द केले जातील ते संबंधीत उमेदवारांनी उपलब्ध करुन घेऊन मुदतीत वैद्यकिय विभाग मुख्य कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी-१८ येथे रुजू व्हावयाचे आहे. याकरीता कोणत्याही उमेदवारास स्वंतत्रपणे पथ्यवहार, दुरध्बी, मोबाईल अथवा एस.एम.एस. व्दारे संपर्क करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी