PCMC Bharti 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC Bharti 2024)अंतर्गत एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्व मित्र-मैत्रिणींनी याची दखल नक्की घ्यावी. ही 56 रिक्त पदे ब्रीडिंग चेकर्सची आहेत. या पदांसाठीच्या शैक्षणिक पात्रतेविषयी सांगायचं झाल्यास दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. जर तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काम करायचे असल्यास या पदांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात 3 जुलै 2024 पासून होत असून 11 जुलै 2024 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. चला तर बघुयात संपूर्ण माहिती.
Pcmc Bharti 2024 Application Fees (अर्ज शुल्क):
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरतीसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर यासाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क भरण्याची गरज नाही.
Q: What are the age criteria (वयोमर्यादा)for PCMC Bharti 2024?
पिंपरी चिंचवड अंतर्गत जाहीर केलेल्या या भरती प्रक्रियेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुमचे वय 18 वर्षे ते 43 वर्ष असणे आवश्यक आहे.
Q: What are the educational qualifications(शैक्षणिक पात्रता)required for PCMC Bharti 2024?
ब्रीडिंग चेकर्स पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Q: What is the application process(अर्ज प्रक्रिया)for PCMC Bharti 2024?
अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून अर्जाचा पत्ता खाली दिलेला आहे. आणि कोणत्याही उमेदवाराने अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 विसरता कामा नये. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे असून खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता : वैद्यकीय विभाग, दुसरा मजला आवक-जावक कक्ष, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी- ४११०१८
Q: What is the selection process (निवड प्रक्रिया)for PCMC Bharti 2024?
निवड प्रक्रिया विषयी संपूर्ण माहितीसाठी तुम्ही खाली दिलेली जाहिरात संपूर्ण वाचायची आहे.
Q: What is the last date of application for PCMC Bharti 2024?
03 जुलै 2024 पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून 11 जुलै 2024 पर्यंत अर्ज करायला मुभा आहे.
लाडकी बहीण योजनेत नवीन बदल?? वाचा
लगेच करा अर्ज येथे
ज्यांना ज्यांना या पदभरतीसाठी अर्ज करायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑफलाइन पद्धतीने व पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा आणि अर्ज फक्त 11 जुलै 2024 पर्यंतच स्वीकारले जाणार आहेत.त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि अशाच अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला रोज भेट द्या.
ही माहिती आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.
अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लीक करा
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
लक्ष द्या:
व्हाट्सअप ग्रुपमध्ये दहा लाख जनता आमच्या सोबत जोडली गेली आहे. जर तुम्हालाही अशाच नवनवीन अपडेट्स रोज हवे असतील तर खाली आमच्या नविन टेलिग्राम चॅनेलची तसेच व्हाट्सअप चॅनेल ची लिंक दिलेली आहे. मोफत जॉब अलर्ट साठी तुम्ही ती नक्की जॉईन करा.इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtra boardsolutions.net ला भेट द्या.
नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.
नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा: येथे क्लिक करा
दहा लाखाहून अधिक जनता आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन झाली आहे.अशाच निःशुल्क अपडेट्ससाठी आमच्या नविन व्हाट्सअप चॅनेलला जॉईन व्हा. धन्यवाद.