Pune Mahanagarpalika Bharti 2024:179 पदांसाठी होणारं भरती;लगेच करा अर्ज!!

Pune Mahanagarpalika Bharti 2024

पुणे महानगरपालिकेच्या इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी अंतर्गत, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) मध्ये 0179 रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित विभागाकडे सादर करावेत. ही भरती आरोग्य अधिकारी आणि सचिव आय. एच. एफ. डब्ल्यू., पुणे महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहीरात काळजीपूर्वक वाचा. अधिकृत जाहीरात आणि अर्ज लिंक्स खाली दिल्या आहेत.

भरती विभाग: पुणे महानगरपालिका आणि इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन.

  • एकूण रिक्त पदे: 0179
  • पदाचे नाव: योग प्रशिक्षक
  • शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण, अन्य आवश्यक अर्हता. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहीरात वाचा.
  • अर्ज पद्धती: ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
  • निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
  • वयोमर्यादा: 18 ते 45 वर्षे
  • भरती कालावधी: 31 मार्च 2025 पर्यंत

selection process Pune Mahanagarpalika Bharti 2024

इतर आवश्यक पात्रता:

Telegram group मध्ये जॉईन व्हा

1. १०वी परीक्षा उत्तीर्ण.
2. योग प्रशिक्षक प्रमाणपत्र असावे.

मुलाखत माहिती: मुलाखतीसाठी उमेदवारांना निर्धारित वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक उमेदवार असल्यास, शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.

महत्वाची सूचना: मुलाखतीसाठी उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांनी आधार कार्ड, योग प्रशिक्षक प्रमाणपत्र, १०वी मार्कशीट, आणि इतर आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: 24 डिसेंबर 2024.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

अर्ज पाठवण्याचा पत्ता: इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. ७७०/३, बकरे अॅव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५.

अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

☑️जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा

☑️अर्ज लिंक 👉येथे क्लिक करा

Pune Mahanagarpalika Bharti 2024 FAQs

1. पुणे महानगरपालिका भरती 2024 मध्ये एकूण किती रिक्त पदे आहेत?

पुणे महानगरपालिका भरती 2024 मध्ये एकूण 0179 रिक्त पदे आहेत.

2. पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.

3. पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी निवड प्रक्रिया कशी पार पडणार आहे?

पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाईल.

4. पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?

अर्जदारांना किमान 10 वी पास असणे आवश्यक आहे, तसेच अधिकृत जाहिरातीनुसार इतर आवश्यक पात्रता आहे.

5. पुणे महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज कुठे पाठवायचे?

अर्ज “इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, स. क्र. ७७०/३, बकरे अॅव्हेन्यू, गल्ली क्र. ७, कॉसमॉस बँकेच्या समोर, भांडारकर रोड, पुणे ४११००५” या पत्त्यावर पाठवायचे आहेत.


Leave a Comment