Samaj Kalyan Vibhag Bharti
Samaj Kalyan Vibhag Bharti and 2024: समाज कल्याण विभागाने 2024 मध्ये रिक्त पदांसाठी नवी भरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या अधिकृत PDF जाहिरातीला काळजीपूर्वक वाचावे. या जाहिरातीमध्ये पदांची माहिती, पात्रता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया दिली आहे.
- समाज कल्याण विभाग भरती सविस्तर माहिती:
- भरती विभाग: समाज कल्याण विभाग
- भरती प्रकार: सरकारी नोकरी
- भरती श्रेणी: राज्य सरकारच्या मान्यतेने ही भरती राबविण्यात येत आहे.
पदांची नावं: वॉर्डन, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुलेखक, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, आणि समाज कल्याण निरीक्षक.
एकूण रिक्त पदे: २१९
वयोमर्यादा: १८ वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता: १०वी, १२वी, पदवीधर आणि इतर पात्रता पूर्ण असलेले उमेदवार. (अधिकृत PDF जाहिरात वाचून अधिक माहिती मिळवा.)
मासिक वेतन: २५,५०० ते ८१,१०० रुपये दरमहा.
अर्ज पद्धती: ऑनलाईन (Online).
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: ३१ डिसेंबर २०२४.
भरती कालावधी: स्थायी (Permanent) नोकरी मिळवण्याची संधी.
अर्ज कसा करावा?
तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करण्याची इच्छा असेल, तर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.अर्ज प्रक्रियेसाठी अधिकृत जाहिरातिची लिंक खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात वाचून, पात्रतेच्या सर्व निकषांची तपासणी करा.
महत्वाची सूचना:
अर्ज करण्याआधी अधिकृत जाहिरात वाचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे तुम्ही अर्ज प्रक्रियेत होणाऱ्या कोणत्याही चुका टाळू शकाल. या भरती संदर्भात तुमच्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 online application
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे, म्हणून अर्ज लवकर करा!
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
🔗जाहिरात PDF पहा👉 येथे क्लिक करा
🔗ऑनलाइन अर्ज👉येथे क्लिक करा
हे पण वाचा
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 FAQs
1.समाज कल्याण विभाग भरती 2024 मध्ये कोणती पदे भरण्यात येत आहेत?
उत्तर: समाज कल्याण विभाग भरती 2024 मध्ये वॉर्डन, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुलेखक, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक आणि समाज कल्याण निरीक्षक या पदांसाठी भरती राबवीण्यात येत आहे.
2.भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
उत्तर:समाज कल्याण विभाग भरतीसाठी १०वी, १२वी, पदवीधर आणि इतर आवश्यक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत PDF जाहिरात वाचा.
3.या भरतीसाठी अर्ज कसा करावा?
उत्तर : समाज कल्याण विभाग भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
4.अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे?
उत्तर : समाज कल्याण विभाग भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२४ आहे.
5.निवड झाल्यावर उमेदवारांना किती वेतन दिले जाईल?
उत्तर: निवड झालेल्या उमेदवारांना २५,५०० ते ८१,१०० रुपये दरमहा वेतन दिले जाईल.