दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आता निकालातील टक्केवारी नाही तर अशा पद्धतीने होणार प्रवेश.
(CBSE 10th 12th Board Exam 2024 Big Update )
CBSE म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांबद्दल काही महत्त्वाच्या अपडेट आलेल्या आहे.त्यातील एक महत्वाची अपडेट म्हणजेच परीक्षांमध्ये आता टक्केवारी आणि श्रेणी दिला जाणार नाही.
2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये लागू होणार हा नवीन निर्णय:
विद्यार्थी मित्रांनो सीबीएसईने 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये हा नवीन बदल केला आहे.आणि बोर्डाने यापूर्वीच मेरीट लिस्ट देण्याची पद्धत बंद केली आहे.हे आपल्या सर्वांना माहीतच असेल.सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांच्याकडून ही माहिती प्राप्त झालेली आहे.
सीबीएसई ओव्हरऑल डिव्हीजन आणि डिस्टिंक्शन देणार नाही.
जर विद्यार्थ्यांनी पाच पेक्षा जास्त विषयांची परीक्षा दिली तर प्रवेश देणारी संस्था बेस्ट 5 विषयांचे गुण घेऊन प्रवेश देणार आहेत.
सीबीएसई ने प्रथम मेरीट लिस्ट देण्याची पद्धत बंद केली आणि त्यानंतर आता श्रेणी आणि टक्केवारी देण्याची प्रथा बंद केली.
📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚
https://chat.whatsapp.com/KgZd9fV425GGzSdkkfzIhB