MPSC Exam Date 2024: सर्व स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर!लगेच बघा!

MPSC Exam Date 2024

नमस्कार, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची(MPSC) परीक्षा देणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.कित्येक दिवसांपासून विद्यार्थी परीक्षेच्या वेळात्रकाची वाट बघत आहेत.अखेर आयोगाने 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजे वेळापत्रक जाहीर केले आहे. याची दखल सर्व विद्यार्थी मित्रांनी घ्यायची आहे.2024 मद्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा यांच्या तारखा, लोकसेवा आयोग आणि विविध विद्यापीठे तसेच परीक्षा घेणाऱ्या इतर संस्थांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक ठरवण्यात आलेले आहे.राज्य शासनाकडून संबंधित संवर्ग किंवा पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो, हे वेळापत्रक अंदाजीक असल्याकारणाने यामध्ये काही बदल होऊ शकतात आणि वेळापत्रकामध्ये होणारे सर्व बदल तुम्ही आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर बघू शकता.
वेळाप्रकामद्ये काही बदल करण्यात आल्यावर ते लगेचच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे त्यामुळे अधिकृत संकेतस्थळावर अपडेट रहा.

👇खालील परीक्षा घेण्यात येणार आहे👇

◾महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा
संयुक्त परीक्षा(Maharashtra Non-Gazetted Group-B and Group-C Services Joint Examination)

◾महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा
परीक्षा(Maharashtra Gazette Civil Services Examination)

Telegram group मध्ये जॉईन व्हा

◾दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर(Judicial Magistrate First Class Examination)

◾ न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग(Judicial Officer First Class),

◾महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क संयुक्त सेवा(Maharashtra Non-Gazetted Group-B and Group-C Services Joint Examination)

◾राज्यसेवा मुख्य परीक्षा(State Services Main Examination)

Telegram group मध्ये जॉईन व्हा

◾महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (Maharashtra Architectural Engineering Service)

◾अन्न व औषध प्रशासकीय सेवा)Food and Drug Administration Service)

◾ महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा (Maharashtra Electrical Engineering Service)

◾महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा (Maharashtra Mechanical Engineering Service)

◾महाराष्ट्र वन सेवा परीक्षांचा समावेश आहे. (Maharashtra Forest Service Examination).

◾महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा
संयुक्त परीक्षा(Maharashtra Non-Gazetted Group-B and Group-C Services Joint Examination)

🔗अधिकृत वेबसाईट: CLICK HERE.

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:
ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा 💙

👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💚 व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा -येथे क्लिक करा 💚

Leave a Comment