SSC HSC Board Exam 2024: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! परीक्षेचे पैकीच्या पैकी मार्क याच विद्यार्थ्यांना भेटणार!!

SSC HSC Board Exam 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. यावर्षी तोंडी परीक्षेचे पैकीच्या पैकी मार्क याच विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रात्यक्षिक परीक्षेत गैरहजर किंवा अपूर्ण विद्यार्थ्यांना मनमानी पद्धतीने गुण देता येणार नाहीत.

या निर्णयासोबतच प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणदानावरही भरारी पथकांची नजर राहणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेला हजर असतील व चांगल्या प्रकारे प्रात्यक्षिक देतील त्यांनाच पैकीच्या पैकी गुण मिळतील. गैरहजर किंवा प्रात्यक्षिक अपूर्ण असलेल्यांना मनमानी पद्धतीने गुण देता येणार नाहीत हे निश्चित.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा💚

💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 💙

📣एक पाऊल प्रगतीच्या दिशेने:

 साक्षर , संपन्न , व समृद्ध महाराष्ट्राच्या मदतीसाठी

Telegram group मध्ये जॉईन व्हा

ही माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका.

दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अंतिम वेळापत्रकानुसार बारावी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत होणार आहे. तर दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमनिहाय (शाखा) मंडळाने www.mahasscboard.in या संकेतस्थळावर परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहे.

FAQs    SSC HSC Board Exam 2024

1. दहावी-बारावी बोर्ड परीक्षा 2024 कधी होणार आहेत?

उत्तर: बारावी बोर्ड परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत होणार आहेत. तर दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान घेतली जाणार आहे.

2. तोंडी परीक्षेचे पैकीच्या पैकी मार्क याच विद्यार्थ्यांना मिळणार आहेत का?

उत्तर: होय, तोंडी परीक्षेचे पैकीच्या पैकी मार्क याच विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.

3. प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणदानावर भरारी पथकांची नजर राहणार आहे का?

उत्तर: होय, प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणदानावर भरारी पथकांची नजर राहणार आहे.

4.सोलापूर जिल्ह्यात दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांची संख्या किती आहे?

उत्तर: सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 176 परीक्षा केंद्रे आहेत. दुसरीकडे बारावीचे विद्यार्थी जिल्ह्यातील 114 केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.

5. बारावीच्या परीक्षांसाठी सरमिसळ पद्धत अवलंबण्याचा निर्णय पुणे बोर्डाने का घेतला आहे?

उत्तर: या निर्णयामुळे एकाच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी वेगवेगळ्या केंद्रांवर परीक्षा देतील. त्यामुळे बोर्डाला परीक्षा पारदर्शकपणे घेणे सोपे होईल.

Leave a Comment