10th 12th Board result download link:दहावी बारावीचा निकाल इथे पहा आणि डाउनलोड करा!

10th 12th Board result download link:दहावी बारावीचा निकाल इथे पहा आणि डाउनलोड करा!

दहावी व बारवी निकाल घोषित तारखा 2023
SSC HSC result 2023 :

दहावी बारावी निकाल संबंधित सर्वात मोठी अपडेट पुढीप्रमाणे
दहावी बारावीच्या परीक्षा संपल्यावर सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागलेले आहे. परंतु यावर्षी सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे निकाल वेळेवर जाहीर होणार की नाही यावर संशयकता निर्माण झाली होती. पेन्शन योजना लागू करावी अशी सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी होती व यामुळेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. आणि याच संपामुळे दहावी बारावीचे निकाल वेळेवर लागणार की नाही यावर शंका निर्माण झाली होती.

🔴दहावीचा निकाल ssc result Maharashtra 2023 – 15 जून 2023 लागणार आहे.

🔴 महाराष्ट्र 12वी रिझल्ट पुढील प्रमाणे – Maharashtra HSC Result 2023: May 2023 (मे २०२३)

Telegram group मध्ये जॉईन व्हा

सर्वात महत्वाचं अपडेट:

सर्व माहिती सर्वात शेवटीं सविस्तर दिलेली आहे.परंतु सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे दहावी आणि बारावी बोर्डाची उत्तरपत्रिका वेगाने तपासायला सुरुवात झालेली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपल्यावर उत्तर पत्रिका वेगाने तपासायला सुरुवात केलेली आहे. नक्की दहावी आणि बारावीचा निकाल लागणार तरी कधी याकडे विद्यार्थी तसेच पालकांचे लक्ष वेधले आहे. परंतु महत्त्वाची बाब अशी आहे की माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाच्या तारखा निश्चित केलेल्या नाहीत. परंतु विद्यार्थी आणि पालकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे नियमित वेळेत निकाल जाहीर होईल यासाठी शिक्षण मंडळांकडून निकालाची लगबग सुरू आहे.

तसेच उत्तरपत्रिका तपासणीनंतरची प्रक्रिया विभागीय पातळीवरील कार्यालयात अंतिम टप्प्यात आहे. दहावी बारावीचे उत्तर पत्रिका तपासल्यानंतर मूल्यांकनातील चुका टाळण्यासाठी तपासलेल्या उत्तरपत्रिकांची फेर पडताळणी केली जात आहे.

10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर HSC Result 2023

यावर्षी छत्रपती संभाजी नगर विभागात तब्बल तीन लाख विद्यार्थी दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेला बसले होते. या विद्यार्थ्यांच्या 25 लाख उत्तर पत्रिका तपासण्यासाठी देण्यात आलेल्या आहे.विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश होतो.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची सर्वात मोठी अपडेट : SSC Result 2023

विभागीय सचिव विजय जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे विभागातील उत्तर पत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले आहे.
आणि उत्तर पत्रिका तपासणीमध्ये काही चुका झालेल्या असू शकतात त्यामुळेच या चुका अशाच राहू नये म्हणून उत्तरपत्रिकांची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येत आहे. आणि काहीच दिवसात हेही काम पूर्ण होईल. असे विभागीय सचिव विजय जोशी यांनी कळविले आहे.

10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर:

मित्र आणि मैत्रिणींनो यावर्षी पाच जिल्ह्यातील दोन हजार सहाशे चौदा शाळांमधील दहावीच्या परीक्षेला एक लाख 62 हजार आणि तसेच बारावीच्या परीक्षेला एक लाख 27 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. एक हजार तीनशे साठ उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती.

निकाल जाहीर:SSC HSC Result:
बारावीच्या 25 लाख उत्तर पत्रिकांची तपासणी पूर्ण झालेली आहे आणि तसेच उत्तर पत्रिकांतील तपासणीतील चुका तशाच राहू नयेत म्हणून फेरफडताळणी प्रक्रिया सुरू आहे ही प्रक्रिया झाल्यानंतर काही क्षणांत निकाल लागेल.उत्तरपत्रिका तपासणीनंतरची प्रक्रिया विभागीय पातळीवरील कार्यालयात अंतिम टप्प्यात आहे.

10वी 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत काय घेतला शासनाने निर्णय:
जसे की आपल्याला माहीतच आहे की उत्तर पत्रिका तपासण्याच्या प्रक्रियेवर सुरुवातीलाच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकला आणि उत्तर पत्रिका मूल्यांकन प्रक्रियेचे वेळापत्रक लांबणीवर गेल्याने निकाल लांबणार असा अंदाज काढण्यात येत होता. सूत्रानुसार विभागात दहावीच्या 15 लाख 88 हजार तर बारावीच्या नऊ लाख 50 हजार उत्तर पत्रिका तपासणींकांनी तपासणी पूर्ण करून शिक्षण मंडळाकडे जमा केल्या आहेत. परंतु उत्तर पत्रिका तपासताना तपासकांकडून काही चुका होऊ शकतात. या चुका दुरुस्त करण्यासाठी उत्तर पत्रिकांची पडताळणी करण्यात येत आहे. आणि काहीच दिवसात या पडताळणीचेही काम पूर्ण होईल. आणि या प्रक्रियेनंतरच निकाल पत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

👩‍🎓नोकरी विषयी आणि शैक्षणिक✍️ , योजना, 🌾शेतकरी सरकारी योजना या सर्व updates🔰 करीता आमच्या वेबसाईटला फॉलो 👈करा आणि तसेच बुकमार्क सुद्धा करा⚫ आमच्या 🔵टेलिग्राम आणि 🟢व्हॉट्सॲप ग्रुपला 🔗 जॉईन करा म्हणजे कोणतीही सरकारी नोकरी👩‍🎓, योजना, शेतकरी🌱 योजना सर्व updates🤳 तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या पर्यंत पोहचेल.👈

💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

Name of the result Maharashtra – SSC Result 2023

Result Date by June – 15, 2023

10वी आणि 12वीचे निकाल तुम्ही खालील लिंकवर पाहू शकता.

🟢HSC Result link – mahresult.nic.in ( १२वी रिझल्ट लिंक चेक रिझल्ट and download)
🟡https://mahahsscboard.maharashtra.gov.in/. – (दहावी निकाल लिंक चेक and download)
🟡https://mahahsscboard.in/ – (दहावी निकाल लिंक चेक and download)
वैकल्पिकरित्या, तुम्ही तुमचे निकाल खालील वेबसाइट्सवर देखील तपासू शकता.
🟡https://results.gov.in/

आशा आहे की तुम्हाला ही सर्व माहिती आवडली असेल👈

Leave a Comment