Mahavitaran Bharti प्रतीक्षा संपली!!महावितरण भरती सुरू अर्जाला सुरुवात

MSEB Requirement 2023

MSEB Requirement 2023

महावितरण mseb मधे भरती चालु झालेली आहे . मित्रांनो अर्ज करण्याची संधी तुमच्याकडे आहे. मित्रांनो २२ एप्रिल पासूनच अर्ज हे चालु झालेली आहेत. सर्व माहिती तुम्ही खालील प्रमाणे बघू शकता तर मित्रांनो आपल्या राज्याच्या महाराष्ट्र राज्य या विद्युत मंडळ  मधील होल्डिंग कंपनी लिमिटेड या द्वारेच येथे सर्व विवीध अश्या पदांची भरतीही सुरू झालेली आहे. आणि तसेच तुम्हाला सर्वाँना खालील प्रमाणे  सर्व पदांचे नावेही  दिलेली आहेत. तर “संचालक तसेच खाणकाम सल्लागार या पदांची भरतीही  चालु झालेली आहे. म्हणूनच  सर्वांना अर्ज ऑफलाईनच पद्धती द्वारे  करायचा आहे. आणि तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मे  आहे. तर मित्रांनो पात्र उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवा.

सर्व सविस्तर माहिती तुम्हाला खालील प्रमाने दिलेली आहे .

१.पदाचे नाव – संचालक सह सल्लागार (खाणकाम)
२.शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . (अधिकृत जाहिरात वाचावी.)
३.नोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र
४.अर्ज पद्धती – ऑफलाईन (Offline)
५.वय – 62 year( वर्ष )
६.अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यमहाव्यवस्थापक (HR) एमएसईबी होल्डिंग कंपनी लि., चौथा मजला, एचएसबीसी बँक बिल्डिंग, M. G. रोड, फोर्ट, मुंबई – 400 001 अर्ज करण्याची शेवटची तारीख -(२३ मे २०२३)

७.अधिकृत वेबसाईट -Msebindia.com सरकारी साइट ईथे पहा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

८.PDF अर्ज नमुना इथे – download here.👈

९ . 💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈

१०.💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈

मित्रांनो तर नेमका तुम्हाला अर्ज हा कसा करायचा आहे बघा इथे सविस्तर पणे तर तुम्हाला अर्ज हा इथे ऑफलाईनच करावा लागणार आहे. आणि तसेच संबंधीत कागद पत्रे ही तुम्हाला जोडावे लागणार आहे मित्रांनो फ्रॉमची प्रिंट काढून तुम्ही अचुक पद्धतीने अर्ज करू शकता. महत्त्वाचे म्हणजे दिनांक निघुन गेल्यावर तुम्ही अर्ज हा करू शकणार नाही त्यामुळे तारखेच्या आतच अर्ज हा करायचा आहे सविस्तर माहिती करीता तुम्हाला जाहिरात ही सविस्तपणे वाचावी लागेल नोकरीचे ठिकाण मुंबई महाराष्ट्र हे आहे. महत्वाचे डॉक्युमेंट्स ही अर्ज सोबत कनेक्ट करा अर्ज हा सुरळीत पने आणि व्यवस्थित भरल्यावरच तुमचा अर्ज पुढच्या प्रोसेस करीता पाठवला जाणार आहे हे मात्र तुम्ही लक्षात असूद्या सर्व माहिती ही अचूक वाचा आणि शेवटच्या तारखेच्या आत मधे अर्ज भरा मित्रांनो ही एक सरकारी नोकरी आहे तुम्ही यासाठी अर्ज हा ऑफलाईनच पद्धतीने करू शकणार आहात . मित्रांनो 22 एप्रिल पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे तेवीस मे ही अंतिम दिनांक आहे . शेवटच्या क्षणी जर का अर्ज करत असाल तर तुमचे अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत मित्रांनो सविस्तर आणि व्यवस्थित माहिती साठी तुम्ही जाहिरात नीट वाचून घ्यावी.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.

महावितरण भरती 2023 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) मधील विविध नोकऱ्यांच्या रिक्त पदांसाठी आगामी भरती प्रक्रियेचा संदर्भ देते, ज्याला महावितरण म्हणूनही ओळखले जाते.  2023 मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जाईल, ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता आणि उप कार्यकारी अभियंता यासारख्या भूमिकांचा समावेश आहे.  या पदांसाठी पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया MSEDCL द्वारे त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर आणि इतर विविध माध्यमांद्वारे जाहीर केली जाईल.  तुम्हाला या पदांसाठी अर्ज करण्यात स्वारस्य असल्यास, तुम्ही नियमितपणे भरती प्रक्रियेवरील अपडेट्स आणि माहितीसाठी MSEDCLची अधिकृत वेबसाइट तपासावी.

FAQs  महावितरण भरती 2023

महावितरण भरती 2023 म्हणजे काय?

महावितरण भरती 2023 ही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) द्वारे लाइनमन, अभियंता, लेखापाल इत्यादी विविध पदांच्या भरतीसाठी आयोजित केलेली भरती मोहीम आहे.

महावितरण भरती 2023 चा पगार किती आहे?

महावितरण भरती 2023 चे वेतन हे पद आणि वेतनश्रेणीवर अवलंबून असेल. लाइनमनसाठी मूळ वेतनश्रेणी रु. 18,000 ते रु. 22,000, अभियंत्यांसाठी ते रु. 61,830 ते रु. 1,39,925, आणि अकाउंटंटसाठी ते रु. 9,000 ते रु. 12,000.

महावितरण भरती 2023 साठी वयोमर्यादा किती आहे?

महावितरण भरती 2023 साठी वयोमर्यादा पदानुसार बदलेल. लाइनमनसाठी, किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे. अभियंत्यांसाठी, किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे. लेखापालांसाठी, किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे.

महावितरण भरती 2023 साठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे?

महावितरण भरती 2023 साठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता पदानुसार बदलू शकते. लाइनमनसाठी उमेदवाराने दहावी किंवा समकक्ष उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अभियंत्यांसाठी, उमेदवाराने अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी. अकाउंटंटसाठी उमेदवाराने वाणिज्य किंवा समकक्ष पदवी पूर्ण केलेली असावी.

महावितरण भरती 2023 परीक्षा कधी घेतली जाईल?

महावितरण भरती 2023 च्या परीक्षेची नेमकी तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. हे 2023 मे, एप्रील आयोजित करणे अपेक्षित आहे

महावितरण भरती 2023 साठी अर्ज कसा करावा?

महावितरण भारती 2023 साठी अर्ज प्रक्रिया ऑनलाइन केली जाईल. उमेदवार महावितरणच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि अर्ज भरू शकतात. त्यांना अर्जाचे शुल्कही ऑनलाइन भरावे लागणार आहे.

महावितरण भरती 2023 साठी अर्ज शुल्क किती आहे?

महावितरण भरती 2023 साठी अर्ज शुल्क श्रेणीनुसार बदलेल. सर्वसाधारण उमेदवारांसाठी अर्ज फी रु. 500, आणि SC/ST उमेदवारांसाठी, अर्ज फी रु. 250.

Leave a Comment