Breaking News 2024: कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तर ‘लिपिक’पदासाठी त्वरित करा अर्ज!6128 जागा रिक्त! Apply Now 

ibps clerk recruitment 2024

Breaking News 2024: कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तर ‘लिपिक’पदासाठी त्वरित करा अर्ज!6128 जागा रिक्त! Apply Now 

IBPS म्हणजेच इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग पर्सनेल या सरकारी बँकेमध्ये 6128 जागा भरल्या जाणार आहेत. ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ही फार आनंदाची बातमी आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना 21 जुलै 2024 पर्यंत भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. चला तर मग बघुयात या पदभरती विषयीची संपूर्ण माहिती.

लक्षात घ्या:

 ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.आणि तसेच संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान असणे अनिवार्य आहे. 

Telegram group मध्ये जॉईन व्हा

खालील संगणक साक्षरता आवश्यक आहे:

संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास उमेदवाराने केलेला असणे आवश्यक आहे.

बघुयात माहिती वयोमर्यादेविषयी:

एक जुलै २०२४ रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षे असणे आवश्यक आहे.SC/ST उमेदवारांना वयामध्ये पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे तर OBC उमेदवारांना वयामध्ये तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

ibps clerk recruitment 2024 application fees:

सर्व उमेदवारांना अर्ज फी 850 रुपये द्यावी लागणार आहे तर SC, ST, PWBD, ESM आणि DESM इत्यादी प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज फी देणे अनिवार्य आहे.

वाचा- माझा लाडका भाऊ योजना नवीन अपडेट

चला तर बघुयात माहिती पगाराविषयी: 

IBPS लिपिक  म्हणून निवड झाल्यास दरमहा 19,900 ते 47920 रुपये पगार दिला जाणार आहे. आणि याचबरोबर वेतनामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता यांचा समावेश होतो. जे उमेदवार सुरुवातीलाच सामील झालेले आहे त्यांना रोख रक्कम रु. 29453 पगार दिला जाणार आहे.

परीक्षा संबंधीच्या काही महत्त्वाच्या तारखा:

परीक्षेच्या तारखा :

  • PET: 12 ते 17 ऑगस्ट 2024
  • पूर्व परीक्षा(Pre-examination): ऑगस्ट 2024
  • मुख्य परीक्षा(Main Exam): ऑक्टोबर 2024

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

वाचा – लाडकी बहिण योजना नवीन अपडेट

IBPS clerk bharti 2024(FAQs):

IBPS क्लर्क भरती 2024 – सामान्य प्रश्न (FAQs)

प्रश्न 1: IBPS ने किती क्लर्क पदांसाठी जाहिरात केली आहे?

उत्तर: IBPS ने एकूण 6128 क्लर्क पदांसाठी जाहिरात केली आहे.

प्रश्न 2: या भरतीसाठी अर्ज करण्याची पात्रता काय आहे?

उत्तर: कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि संगणक साक्षर असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे सवलत) असणे आवश्यक आहे.

प्रश्न 3: अर्ज शुल्क किती आहे?

उत्तर: सर्व सामान्य उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹850 आहे. SC, ST, PWBD, ESM आणि DESM सारख्या राखीव प्रवर्गांसाठी शुल्क ₹175 आहे.

प्रश्न 4: मला मिळणारा पगार किती असेल?

उत्तर: IBPS क्लर्कचे मूळ वेतन दरमहा ₹19,900 ते ₹47,920 पर्यंत आहे. याशिवाय, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता यांचाही समावेश आहे. सुरुवातीला सामील झालेल्यांसाठी रोख रक्कम ₹29,453 इतकी आहे.

प्रश्न 5: निवड प्रक्रिया कशी आहे?

उत्तर: उमेदवारांची निवड प्रारंभिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल.

प्रश्न 6: प्रारंभिक परीक्षा कधी होणार?

उत्तर: प्रारंभिक परीक्षा 12 ते 17 ऑगस्ट 2024 दरम्यान आयोजित केली जाणार आहे.

प्रश्न 7: मुख्य परीक्षा कधी होणार?

उत्तर: मुख्य परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये आयोजित केली जाणार आहे.

प्रश्न 8: अधिक माहितीसाठी मी कुठे संपर्क साधू शकतो?

उत्तर: अधिक माहितीसाठी, तुम्ही IBPS च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा https://www.shiksha.com/sarkari-exams/banking/articles/ibps-clerk-2024-blogId-146523 या लिंकवर क्लिक करू शकता.

पोस्ट ऑफिस भरती पोस्टात नोकरी करण्याची संधी

लक्ष द्या:

व्हाट्सअप ग्रुपमध्ये दहा लाख जनता आमच्या सोबत जोडली गेली आहे. जर तुम्हालाही अशाच नवनवीन अपडेट्स रोज हवे असतील तर खाली आमच्या नविन टेलिग्राम चॅनेलची तसेच व्हाट्सअप चॅनेल ची लिंक दिलेली आहे. मोफत जॉब अलर्ट साठी तुम्ही ती नक्की जॉईन करा.इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज maharashtra boardsolutions.net ला भेट द्या.

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा: येथे क्लिक करा

दहा लाखाहून अधिक जनता आमच्या व्हॉट्सअँप ग्रुपला जॉईन झाली आहे.अशाच निःशुल्क अपडेट्ससाठी आमच्या नविन व्हाट्सअप चॅनेलला जॉईन व्हा. धन्यवाद.

Leave a Comment