Cbse 10th Board Exam News 2024
नमस्कार, विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुमच्यासाठी आम्ही एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत.सीबीएसई दहावी गणित परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, विद्यार्थ्यांना किमान ३३% गुण मिळवणे आवश्यक आहे. सीबीएसई दहावी गणित बोर्ड परीक्षा २०२४ साठी अध्यायनिहाय वगळलेल्या विषयांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
या यावर्षी केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ (CBSE) ने दहावीचा अभ्यासक्रम 30% ने कमी केला आहे. म्हणजेच आता विद्यार्थ्यांना गणिताचा अभ्यास कमी करावा लागणार आहे. पाठातील जो सिल्याबस डिलीट करण्यात आलेला आहे तो आम्ही खाली दिलेला आहे. गणिताचा सर्व अभ्यासक्रम अभ्यासक्रम डिलीट करून फक्त गणिताच्या मूलभूत संकल्पना यांच्यावर भर देण्यात देण्यात आलेला आहे.
हे देखील वाचा
10वी बोर्ड परीक्षा 2024: विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक परीक्षेचा ताण घेऊ नका!
Chapter. | Exercise No.Deleted Page No. |
Real Numbers. | Page No. 1-2, 9-10 |
Polynomials Page No 2.3Real Numbers | 35- 36,Exercise |
Pair of Linear Page No Equations inTwo Variables | 61-62, 3.6Exercise |
Quadratic Equations | ——- |
Arithmetic Progressions. | —- |
Coordinate Geometry | Page,No. 113,Exercise7.4 |
Triangles. PageNo. | 122-123, 128-129,130-131,132-133 |
Circles. | —— |
Constructions | PageNo. 144-149 |
Introduction to Trigonometry | ——- |
Trigonometric Identities | —– |
Heights and Distances | —– |
Areas Related to Circles | —– |
Surface Areas and Volumes: | No.215-216,Exercise 13.5 |
Statistics. —– | Probability. —– |
💚व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा👈
💙टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा = येथे क्लिक करा 👈
Department No. Name of the Department Marks
1 )Number Methods 06
2 )Algebra 20
3) Coordinates Drawing 06
4 )Clothing 15
5 )Trigonometry 12
6 )Measurements 10
7) Statistics and Chances 11
Total Marks: 80