
जिल्हा परिषद लातूर येथे 36 जागांसाठी भरती
नमस्कार, मित्र आणि मैत्रिणींनो या लेखा जिल्हा परिषद लातूर अंतर्गत होणाऱ्या भरती विषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे तरी तुम्ही ही माहिती काळजीपूर्वक वाचावी व नंतरच अर्ज करावा.ZP लातूर भरती ही महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्वाची भरती आहे.
मित्र-मैत्रिणींनो अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023 आहे.या तारखेनंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. जिल्हा परिषद लातूर अंतर्गत आरोग्य विभागामध्ये 36 जागा रिकाम्या झालेल्या आहेत .या जागांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
ही सर्व रिक्त पदे अर्धवेळ स्त्री परिचर ही आहेत. व ज्यांना अर्धवेळ स्त्री परिचर होण्याची हे पद मिळवण्याची इच्छा असेल त्यांनी अर्ज करायला विसरू नका.
अर्ज भरण्याची फी तसेच एकूण रिक्त पदे आणि रिक्त पदांचे नाव
तसेच भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारी शैक्षणिक, तसेच अर्ज भरण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे यांची सूची पुढे दिलेली आहे.पात्रता यांची अचूक माहिती पुढील प्रमाणे आहे.
रिक्त पदांची संख्या =36
रिक्त पदाचे नाव= अर्धवेळ स्त्री परिचर
ZP bharti:भरती मध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता:मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण/उमेदवार सुशिक्षित असणे आवश्यक आहे . व तसेच आरोग्य दृष्ट्या पात्र असल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.
परीक्षेसाठी लागणारी फी किती असणार आहे?
उत्तर:ही परीक्षा नि: शुल्क होणार आहे परीक्षेसाठी काहीही फी आकारण्यात येणार नाही.
परीक्षेसाठी किती वय असणे गरजेचे आहे?
उत्तर उमेदवार 18 वर्षापेक्षा कमी नसावे व 45 वर्षापेक्षा अधिक असावे. या वयोमर्यादेतील उमेदवार पदभरती मध्ये सहभागी होण्यास पात्र ठरतील.
निवड झाल्यास किती वेतन मिळणार?
उत्तर निवड झाल्यास तुम्हाला तीन हजार रुपये प्रति महा एवढे वेतन दिले जाईल.
निवड झाल्यास नोकरी कोणत्या ठिकाणी करावी लागेल?
उत्तर निवड झाल्यास तुम्हाला महाराष्ट्रातील लातूर येथे नोकरी करावी लागेल.
अर्ज भरण्याची ऑफलाईन अंतिम तारीख कोणती आहे?
उत्तर अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 20 एप्रिल 2023 आहे.
अधिकृत संकेतस्थळ : www.zplatur.gov.in या संकेत स्थळाला भेट द्या.
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक
आशा आहे की तुम्हाला लातूर भरती विषयीची ही सर्व माहिती आवडली असेल.