Punjab National Bank Bharti 2024:येत्या दहा दिवसात पंजाब नॅशनल बँकेत भरण्यात येणार 2700 रिक्त जागा!! थेट अर्ज करा! Apply Now 

Punjab National Bank Bharti 2024

Punjab National Bank Bharti 2024:येत्या दहा दिवसात पंजाब नॅशनल बँकेत भरण्यात येणार 2700 रिक्त जागा!! थेट अर्ज करा! Apply Now 

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 2700 रिक्त जागा भरण्यासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, आणि ही सर्व पदे भरण्यासाठी जे उमेदवार शैक्षणिक पात्रता पूर्ण करत आहेत.त्यांच्याकडून ठराविक कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.तर ही भरती शिकाऊ उमेदवार या पदाच्या एकूण 2700 जागा भरण्यासाठी होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदभरतीसाठी 14 जुलै 2024 पर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या महाभरती मध्ये 

कोणत्याही शाखेमधील पदवी उत्तीर्ण उमेदवार सहभागी व्हायला पात्र आहेत.

🤔What types of positions are available at Punjab National Bank Bharti 2024?

पंजाब नॅशनल बँक मध्ये शिकाऊ उमेदवार या पदांच्या तब्बल 2700 जागा भरण्यासाठी महाभरती लवकरच होणार आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🤔What are the required qualifications for jobs at Punjab National Bank Bharti 2024?

पंजाब नॅशनल बँक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

🤔What is the salary for employees recruited through Punjab National Bank Bharti 2024?

ट्रेनी कालावधी वेतनमान (Trainee Period payment ) : मेट्रो ठिकाणी पगार 15,000/-दिली जाणार आहे तर शहरी ठिकाणी 12,000/- आणि ग्रामीण व निमशहरी ठिकाणी 10,000/- रुपये देण्यात येणार आहे.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

🤔Is there an examination fee for applying to positions at Punjab National Bank Bharti 2024?

प्रवर्गानुसार परीक्षा फी द्यावी लागणार आहे. ओबीसी किंवा सामान्य कॅटेगिरी मधील उमेदवारांना 944/-( 18% GST सह ) आणि एससी /एसटी /महिला उमेदवारांना 708/-( 18% GST सह ) आणि अपंग उमेदवारांना 472/-फी द्यावी लागणार आहे.

🤔How can I apply for a job at Punjab National Bank Bharti 2024?

या पद्धतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी https://docs.google.com/forms/d/e/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.

🤔When is the last date to apply for jobs at Punjab National Bank Bharti 2024?

या पद भरतीची अंतिम तारीख 14 जुलै 2024 आहे या तारखेपर्यंतच उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करू शकतात.

लक्ष द्या:

व्हाट्सअप ग्रुपमध्ये दहा लाख जनता आमच्या सोबत जोडली गेली आहे. जर तुम्हालाही अशाच नवनवीन अपडेट्स रोज हवे असतील तर खाली आमच्या नविन टेलिग्राम चॅनेलची तसेच व्हाट्सअप चॅनेल ची लिंक दिलेली आहे. मोफत अपडेट्स/अलर्ट मराठीमध्ये वाचण्यासाठी रोज maharashtra boardsolutions.net ला भेट द्या.

नवनवीन अपडेटसाठी व्हाट्सअप चैनल ला जॉईन व्हा: येथे क्लिक करा.

नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम चैनल ला जॉईन करा: येथे क्लिक करा

Leave a Comment