फक्त 10 वी पास उमेदवारांसाठी MTS व हवालदार पदांच्या तब्बल एकूण 8,326 जागांसाठी महाभरती लगेच करा अर्ज!

Staff Selection Commission Bharti 2024

Staff Selection Commission Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, तर स्टाफ सिलेक्शन कमिशन  अंतर्गत MTS  व हवालदार या पदाच्या तब्बल एकूण  8,326 जागांसाठी महाभरती प्रक्रिया ही  राबविण्यात येत असून , दिलेल्या पदांकरीता आवश्यक पात्रता असणाऱ्या सर्व उमेदवारांकडून दिलेल्या वेळेमध्ये , ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Staff selection commission Recruitment for MTS & Havaldar post Number of Post Vacancy – 8326 ) तर  पदांची नावे , पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता आणि  या संदर्भा मधील महाभरती तपशिल संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

staff selection commission vacancy Seats 2024

1) मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेक्निकल) – 4887

2)हवालदार – 3439

Telegram group मध्ये जॉईन व्हा

3)एकुण पदांची संख्या. – 8326

आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे : ( Education Qualification ) : तर वरील दोन्हीही पदांसाठी  उमेदवार  फक्त हे इयत्ता 10 वी पास किंवा समकक्ष अर्हता पास असणे आवश्यक असणार आहेत.

1.वयोमर्यादा ( Age Limit )  : दिनांक 01 ऑगस्ट 2024 रोजी पर्यत … ( SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल . )

पद क्र.01 करिता : किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .

Telegram group मध्ये जॉईन व्हा

पद क्र. 02 करिता : किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे.

अर्ज प्रक्रिया व अर्ज फी : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता आसलेल्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/  याच सरकारी संकेतस्थळावर दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / अपंग / माजी सैनिक / महिला या प्रवर्ग करीता परीक्षा फी आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

सदर जाहिरात पाहण्यासाठी – येथे क्लिक करा 

💚व्हॉट्सॲप चॅनेलला जॉईन करा 👉 येथे क्लिक करा💚

💙 टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  👉 येथे क्लिक करा💙

staff selection commission bharti 2024 faqs in marathi

1.स्टाफ सिलेक्शन कमिशन साठी शैक्षणिक पात्रता किती असावी ?

उत्तर : दहावी पास 

2.स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी एकुन पदे कोणकोणती आहेत ?

उत्तर :  1) मल्टी टास्किंग स्टाफ ( नॉन टेक्निकल)   2)हवालदार

3.स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी एकूण पदांची संख्या किती आहे? 

उत्तर : एकुण पदांची संख्या. – 8326

4. स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्ज फी किती असणार आहे?

उत्तर : 100रू.

5.स्टाफ सिलेक्शन कमिशन मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या एकूण जागा किती आहेत ? 

उत्तर: एकूण जागा 4887 आहे.

6. स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीचे अर्ज केव्हा सादर करावेत ?

उत्तर: 31 जुलै 2024

7.या भरती करता वय किती असावे ?

उत्तर: 18 ते 25 वर्ष / 18 ते 27 वर्ष

Leave a Comment