12 वी पास उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू! 200 पदे रिक्त!जागाच जागा!असा करा अर्ज !100%नोकरी मिळणार!पगार तब्बल 63,200 प्रतिमहिना

12 वी पास उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू! 200 पदे रिक्त!जागाच जागा!असा करा अर्ज !100%नोकरी मिळणार!पगार तब्बल 63,200 प्रतिमहिना

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तुमच्यासाठी आज एक खूप मोठी बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत तरी ही बातमी तुम्ही काळजीपूर्वक वाचा.

जर तुम्ही बारावी पास असेल तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे. मित्र आणि मैत्रिणींनो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये काम करण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. जर तुम्हालाही इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये नोकरी करायची असेल तर लगेचच अर्ज करा.
विशेष म्हणजे ज्या उमेदवारांनी ज्या तरुणांनी टायपिंगचा कोर्स केलेला असेल अशा तरुणांसाठी तर ही फार मोठी संधी आहे.
या भरती विषयीची संपूर्ण माहिती आम्ही खाली दिलेली आहे तरी तुम्ही ती पूर्ण वाचावी व अर्ज करावा ही विनंती आहे. मैत्रिणींनो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने असिस्टंट कम टायपिस्ट या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्याचे ठरविले आहे. तब्बल असिस्टंट कम टायपिस्ट यासाठीचे 200 पदे रिक्त झालेली आहेत आणि ही पदे लवकरात लवकर भरायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने असिस्टंट भरती टायपिस्टचया रिक्त जागा भरण्यासाठी काढली आहे .तर याची माहिती आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

मित्र-मैत्रिणींनो जूनियर असिस्टंट कम टायपिस्टची 200 पदे
भरतीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे.

या भरतीसाठी ची आवश्यक शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे आहे

Telegram group मध्ये जॉईन व्हा

जर तुम्ही बारावी पास असाल तरीही हरकत नाही ही भरतीसाठी पात्र आहात . आणि तुम्ही शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेतलेले असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला हिंदी टायपिंग व इंग्रजी टायपिंग येत असेल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात.इंग्लिश टायपिंग 40 डब्ल्यू पी एम आणि तसेच हिंदी टायपिंग 30 डब्ल्यू पी एम आवश्यक आहे.

या भरतीसाठी ची आवश्यक वयोमर्यादा :18 ते 27 वर्ष वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहेत
शिवाय रिजर्व कॅटेगरी मधील उमेदवारांना नियमानुसार या ठिकाणी सूट असणार आहे.

या भरतीची निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे 👉 लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.आणि तसेच उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होणार आहे आणि तसेच डॉक्युमेंट्स वेरिफिकेशन देखील केले जाणार आहे.

या भरतीसाठीची अर्ज करण्याची लिंक आम्ही तुम्हाला खाली दिलेली आहे तरी तुम्ही त्या लिंक वर जाऊन अर्ज करावा.

Telegram group मध्ये जॉईन व्हा

निवड झाल्यास पगार किती मिळणार?
उत्तर निवड झाल्यास 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपयापर्यंतचे वेतन तुम्हाला देण्यात येणार आहे.

👇👇✍️✍️👇👇🤳

🤳अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

इच्छुक उमेदवारांनी 20 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

🟢व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

🔵टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा – येथे क्लिक करा

Leave a Comment