नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आज दुपारी दोन वाजता महाराष्ट्र बोर्ड बारावीचा रिझल्ट लागणार आहे तर माहीतच आहे. की सर्व पालक आणि तसेच विद्यार्थी निकालासाठी फारच उत्सुक आहेत. तर तुम्ही तुमचा रिझल्ट काही सेकंदातच तपासू शकता आम्ही या लेखामध्ये काही लिंक दिलेली आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही लिंक वापरून तुमचा रिझल्ट तपासू शकता तर मित्रांनो बघा तर तुम्हाला किती मार्क पडले आहेत तर आशा आहे की, तुम्हाला फारच चांगले मार्क्स पडले असतील.
गेल्या किती दिवसापासून विद्यार्थी मित्र आणि तसेच त्यांचे पालक निकालाची वाट पाहत आहेत, तर किती दिवसाची प्रतीक्षा आता संपली आहे आणि अखेर आज तुम्ही तुमचा निकाल बघून डाऊनलोड करायचा आहे.
मित्रांनो तुमचा रिझल्ट महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेला जाहीर केला आहे आणि तसेच आम्ही काही खाली वेबसाईट दिलेले आहेत त्या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही तुमचा निकाल सहज तपासू शकता.
निकालामध्ये कशाकशाचा असणार समावेश:
विद्यार्थी मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निकालामध्ये विद्यार्थ्यांचे नाव तसेच आईचे वडिलांचे नाव आणि तसेच शाळेचे नाव विषयाचे नाव हजरी क्रमांक आणि मंडळाचे नाव आणि तसेच विषयनिहाय गुण किती मिळाले आणि तसेच ग्रेड या सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे चिंता करायची काहीही आवश्यकता नाही.
यावर्षी कोणताही विद्यार्थी नापास होईल अशी शक्यता नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो चिंताजनक अशी कोणतीही परिस्थिती यावर्षी निर्माण झालेली नाही.
निकाल तपासण्यासाठी खालील वेबसाईटवर तपासू शकता:
२.https://hsc.mahresults.org.in
४.https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board
५.https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023
आम्ही तुम्हाला तुमच्या परिणामांसाठी आणि भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो!
आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुमच्यासाठी खूप खूप उपयुक्त ठरेल.