
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेली डेल टेक्नॉलॉजी या दिग्गज कंपनीमध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तरी या भरतीसाठी पात्र असलेले आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करावा. या भरतीसाठी पात्रता आणि अन्य माहिती या लेखामध्ये दिलेली आहे तरीही माहिती काळजीपूर्वक वाचा व मगच अर्ज करा.
मित्र आणि मैत्रिणींनो डेल टेक्नॉलॉजी कंपनी अंतर्गत होणाऱ्या पद भरती म्हणजे पुढील पदे भरण्याचा निर्णय घेतलेला आहे
🔴कंपनी प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनीअर
🔴सॉफ्टवेअर सीनिअर इंजिनीअर
🔴सॉफ्टवेअर सीनिअर इंजिनीअर-बिऑस ऑटोमेशन
🔴या सर्व पदासाठी ही भरती राबविण्यात येणार आहे.
👇हे पण वाचा महत्त्वाचे updates 2023👈 नोकरी 🤳
💥 आर्मी भरती लगेच अर्ज करा भरपुर जागा!!!
💥१२ वी पास भरती पगार तब्बल 63,200 महिना!!!
जाणून घेऊया या सर्व पदांसाठी कोणकोणती जबाबदारी कर्तव्य पार पाडावी लागतात.
(१) सॉफ्टवेअर सीनियर इंजिनियरची कर्तव्य: या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑटोमेटिक, व्हॅलिडेटिंग हार्डवेअर, सॉफ्टवेअर सिस्टीम आणि व्यापक उपायोजनांसाठी पद्धतीशी संबंधित डिझाईन आणि विकास ऍक्टिव्हिटीज चे काम पहावे लागणार आहे. आणि तसेच ऑटोमॅटिग UEFI FWआणि त्याच्या च्या टेस्टिंगची ही जबाबदारी पार पाडावी लागेल. आणि तसेच प्रोग्रामचं नियोजन करणे आणि प्रमाणीकरणाच्या टप्प्यान दरम्यान सर्व सॉफ्टवेअर आणिUEFI FWशी संबंधित समस्यांची जबाबदारी सांभाळण्याची कर्तव्य पार पाडावी लागेल.
🔴 या पद भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पुढच्या पिढीच्या उत्पादनांवर आणि तसेच अनुभव वृद्धीसाठी जगभरातल्या टेक्नॉलॉजी क्षेत्रातल्या उत्तम क्लाएंट्स सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. आणि तसेच फीचर्स गरज समजून घेणे आणि आर्किटेक्चर आणि डिझाईनUEFI FWटेस्टिंग,UEFI FW कोडडिबगिंग,सीपीयु,पीसीएच ,एफडब्ल्यू सारख्या सर्वर ची टेस्ट घेणे ही जबाबदारी सुद्धा पार पाडावी लागणार आहे. आणि तसेच या पदावरील उमेदवाराला करंट व्हॅलिडेशन शेडूल टाईम लाईन आणि डेव्हलपमेंट स्टेटस विकसित करण्यासाठी यासंदर्भात टीम सोबत कम्युनिकेशन करण्याचे काम करायला मिळेल.
(२) सीनियर इंजिनियर ची कर्तव्य: या पदासाठी ऑटोमॅटिक व्हॅलिडेटिंग हार्डवेअर सॉफ्टवेअर सिस्टीम आणि तसेच व्यापक उपायोजनांसाठी पद्धतीशी संबंधित डिझाईन आणि विकासासाठी ऍक्टिव्हिटीजचे सर्व ज्ञानही असायला हवे. आणि तसेच क्लायंट प्रॉडक्ट ग्रुप या टीमवर इंटरप्राईज क्लायंट व्यवसायासाठी व्यवस्थापन क्षमता सॉफ्टवेअर तयार करण्याची आणि तसेच वितरित करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
आणि तसेच या पदासाठी उमेदवाराकडे पाच वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभव या क्षेत्रामध्ये असायला हवा. आणि तसेच पायथॉन मायक्रो पायथॉन पर्ल यांसारख्या ऑटोमेशन लैंग्वेज चाही अनुभव असायला हवा.X86 आणि X64 आर्किटेक्चर व तसेच इन्स्ट्रक्शन सेटची माहिती, लिटल इंडियनx86,x64 या इंटेल आर्किटेक्चरच ज्ञान असाव व तसेच याबरोबर अरियमARIUM वापरून टार्गेट प्लॅटफॉर्मवरच्या रिमोट डिबगिंगचा अनुभव असायला हवा. आणि तसेच या पदावरील व्यक्तीने इजा येईल क्रम सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाइफ सायकलच्या सर्व टप्प्यांमध्ये सहभागी होणे आवश्यक असते आणि तसेच पदावरच्या व्यक्तींकडे फंक्शनाल रिक्वायरमेंट एनालिसिस सोल्युशन डेव्हलपमेंट सेल्स फोर्स कॉन्फिगरेशन आणि तसेच डेव्हलपमेंट टेस्टिंग प्रशिक्षण प्रयोजन ही कामं व तसेच डॉक्युमेंटेशन या कामाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडावी लागते.
(३) प्रिन्सिपल सॉफ्टवेअर इंजिनिअर साठी पुढील कर्तव्य पार पाडावी लागतात👉 फंक्शनाल रिक्वायरमेंट अनालिसिस सोल्युशन डेव्हलपमेंट सेल्स फोर्स कॉन्फिगरेशन आणि डेव्हलपमेंट तसेच टेस्टिंग प्रशिक्षण उपयोजन आणि तसेच डॉक्युमेंटेशन या कामांचे हवे आणि तसेच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, पोस्ट डॉट कॉम प्लॅटफॉर्म ,सेल्स क्लाऊड ,सेल्स फोर्स सीपीयू, फायनान्शियल फोर्स या सर्वांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येते. आणि तसेच फ्लो, विज्युअल, फोर्स आणि अपेक्स कोडींग यांचे ज्ञान असायला हवे सॉफ्टवेअर इंजिनियर स्किल सोबत जावा यांचे ज्ञान असायला हवे. निवड झालेल्या उमेदवारांना कॉम्प्लेक्स बिझनेस सिस्टीम इंटिग्रेशन व तसेच ऑब्जेक्ट ओरिएंटेड डिझाईन पॅटर्न याचबरोबर डेव्हलपमेंटचे ज्ञान आणि याविषयी अनुभव असणे गरजेचे असते लाईट निंग कंपोनंट कन्फिगरेशन रेस्ट जेसन आणि एक्स एम एल यांसारख्या वेबस सर्विसेस सह सेल्स फोर्स इंटिग्रेशन चा अनुभव असायला हवा आणि डियर वन मधल्या ग्राहकांना ग्राहकांच्या रिक्वेस्टला निवड झालेल्या उमेदवाराने तातडीने प्रतिसाद द्यायला हवा आणि तांत्रिक उत्तरे प्रदान करण्यासाठी व तसेच तांत्रिक समस्यांचे उत्तर शोधण्यासाठी किंवा निराकरण करण्यासाठी आणि सपोर्टेड एप्लीकेशन संबंधित योगी उपाय सुचवण्यासाठी उमेदवाराला ग्राहक आणि टीअर वन सपोर्ट टीम सोबत काम करता आले पाहजे. व याचबरोबर सेल्स फोर्स कम्युनिटीला सक्षम करताना ऑपरेशन कार्यक्षमतेसाठी ज्ञानावर आधारित पायाभूत सामग्री तयार करता आली पाहिजे ही सर्व कर्तव्य या पदासाठी पार पाडावी लागतात.
अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा

हे पण वाचा 👇
💥 तलाठी भरती वेळापत्रक जाहीर बघा लगेच 2023!!!!
💥drdo bharti 2023 लगेच अर्ज भरा जागाच जागा रिक्त!!!!!
आशा आहे की तुम्हाला ही सर्व माहिती आवडली असेल.
वरील पदांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी Dell Career या अधिकृत वेबसाईटवर जाऊन संबंधित पदभरतीची अधिक माहिती घ्यावी आणि अर्ज करावा.