General knowledge in marathi, world gk in marathi,samanya Gyan in marathi with answers mpsc , police bharati questions …….with answers
जगातील वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणे पोलिस भरती प्रश्न
१. जगातील सर्वांत मोठा महासागर =पॅसिफिक महासागर
२. महासागरातील सर्वांत जास्त खोल गर्ता=मारियाना गर्ता (पॅसिफिक महासागर)
३. सर्वांत मोठे आखात=मेक्सिकोचे आखात
४. सर्वांत मोठा उपसागर=हडसन बे (कॅनडा)
५. सर्वांत मोठे द्विपकल्प=अरेबिया
६. सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश=सुंदरबन (प. बंगाल)
७. सर्वांत मोठे भूखंड=युरेशिया (युरोप + आशिया)
८. सर्वांत लहान भूखंड=ऑस्ट्रेलिया
९. सर्वांत मोठे बेट =ग्रीनलँड
१०. सर्वांत मोठा द्वीपसमूह=इंडोनेशिया
११. सर्वांत उंच शिखर=माऊंट एव्हरेस्ट (८८४८ मी.)
१२. सर्वांत मोठा पर्वत=हिमालय पर्वत
१३. सर्वांत मोठे व उंचीवरील पठार=तिबेटचे पठार
१४. सर्वांत मोठी नदी व खोरे=अँमेझॉन (द. अमेरिका)
१५. सर्वांत लांब नदी=नाईल (आफ्रिका) ६६९५ कि.मी.
१६. सर्वांत उष्ण ठिकाण=डेथ व्हॅली (अमेरिका)
१७. सर्वांत उंच धबधबा=एंजल धबधबा (व्हेनेझुलिया)
१८. सर्वांत मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर =कॅस्पियन समुद्र
१९. सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर=सुपिरियर सरोवर (अमेरिका)
२०. सर्वांत मोठे वाळवंट=सहारा (आफ्रिका)
२१. सर्वांत मोठा ज्वालामुखी (कुंड)=टोबा (सुमात्रा बेट)
२२. सर्वांत मोठा देश (आकारमान)=रशिया
२३. सर्वांत छोटा देश ( आकारमान )=व्हॅटिकन सिटी
२४. सर्वाधिक लोकसंख्येचा देश =चीन १४१.९ कोटी (२०१९ मध्ये)
२५. सर्वांत कमी लोकसंख्येचा देश=व्हॅटिकन सिटी
२६. सर्वांत जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश=मकाव
२७. सर्वांत विरळ वस्तीचा प्रदेश =अंटार्टिका
२८. सर्वाधिक वस्तीचे शहर=टोकियो (जपान)
२९. सर्वाधिक उंचीवरील राजधानी=ला पाझ (बोलेव्हिया)
३०. सर्वांत मोठे बंदर ( विस्ताराने )=न्यूयॉर्क
३१. सर्वांत गजबजलेले बंदर=रोटरडॅम (नेदरलँड)
३२. सर्वांत मोठे लोहमार्गाचे जाळे=अमेरिका
३३. जगातील सर्वात उंचीवरील लांब बोगदा=अटल टनल (भारत) लांबी : ८.८ कि.मी.
३४. सर्वांत लांब मानवनिर्मित कालवा=सुऐझ कालवा (इजिप्त)
३५. सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन. =बोलिव्हियामधील कंडोर स्टेशन
३६. सर्वांत लांब रेल्वे प्लॅटफॉर्म=गोरखपूर (उत्तरप्रदेश) १३६६ मी.
३७.सर्वाधिक उंचीवरील विमानतळ=ल्हासा विमानतळ, तिबेट
३८. सर्वांत मोठे विमानतळ=राजा खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रियाध ( अरबस्तान )
३९. सर्वाधिक शाखा असणारी बँक=भारतीय स्टेट बँक
४०.सर्वांत मोठे ग्रंथालय =द लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन
४१. सर्वांत जुनी भाषा =चीन ६००० – ७००० वर्षे जुनी
४२. सर्वांत मोठी संसदे=नॅशनल पीपल्स काँग्रेस (चीन)
४३. सर्वांत लांब भिंत=चीनची भिंत २१,१९६ कि.मी.
हे पण वाचा.District Information >>>>>>>>>>> निळ्या लिंक वर क्लिक करा……
तुम्हाला सामान्य ज्ञान मराठी माहिती नक्कीच आवडली असेल
आशी आम्हाला आशा आहे अश्याच माहिती साठी MaharashtraBoardSolution.Net ला नक्की भेट द्या.
Final Word: आम्हाला आशा आहे की तुम्हाला general knowledge मराठी सामान्य ज्ञान माहिती हा लेख नक्कीच आवडला आसेल लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणीला हा लेख नक्कीच शेअर करा. आणि Maharashtra Board Solutions ला भेट द्यायला विसरू नका.